फॅशन: प्लास्टिकपासून बनवलेले हे स्टायलिश कपडे तुम्ही पाहिलेत का?

Published

प्लास्टिकच्या कचऱ्याचं काय करायचं हा प्रश्न तुम्हाला कधी पडतो का? टाकाऊ प्लास्टिकपासून घानातील एका युवकाने डिझायनर कपड्यांची निर्मिती केली आहे.

सगळेच जण त्याच्या या अभिनव कल्पनेचं कौतुक करत आहे. त्याने हे कसं केलं हे तुम्हाला पाहायचं आहे का?

पाहा या व्हीडिओमध्ये...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)