एमपीएससी परिक्षेच्या गोंधळाला नेमकं जबाबदार कोण? | सोपी गोष्ट 374
कोरोनाच्या काळात MPSC स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जोरदार फटका बसलाय.
2019पासून ही परीक्षा नियमित होत नाहीए, झाली तर नियुक्ती होत नाहीए आणि मुख्य स्पर्धा झाली तर मुलाखती होत नाहीयेत.
त्यामुळे रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील तरुण मुलांचा मात्र कोंडमारा होतोय. पण, MPSC परीक्षांच्या गोंधळाला नेमका जबाबदार कोण, याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये...
संशोधन - ऋजुता लुकतुके
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)