वन्य प्राण्यांमुळे शेतीचं झालेलं नुकसान: असा भरा नुकसान भरपाईसाठी अर्ज
Published
वन्यप्राण्यांमुळे जसं की रानडुक्कर, हरिण, माकड, काळवीट, बिबट्या इ. यांच्यामुळे शेतीचं, शेतपिकांचं नुकसान होत असल्याचं शेतकरी सांगत असतात. वन्यप्राण्यांपासून पिकांचंच नाही तर पशुधनाचंही नुकसान होतं.
कधीकधी तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यूही होतो. तुमचं जर अशाप्रकारचं नुकसान होत असेल तर तुम्ही नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. तो कसा, याचीच माहिती आपण या व्हीडिओत पाहणार आहोत.
ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक-42.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)