कोव्हिड : 'या' मास्कमुळे कोरोनापासून 100 टक्के सुरक्षा मिळते?

व्हीडिओ कॅप्शन, या मास्कमध्ये असं काय वेगळं आहे की त्यामुळे कोरोना संसर्गापासून 100 टक्के सुरक्षा मिळते?
Published

कोव्हिड वॉर्डात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्जिकल मास्क वापरावा असं सांगितलं जातं. पण हे मास्क वापरूनही 100 टक्के सुरक्षा मिळत नाही, असं समोर आलं आहे.

त्यामुळे अमेरिका आणि ब्रिटनमध्ये FPP3 मास्क वापरायला सुरुवात केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)