कोकणातील कातळावर ड्रॅगन फ्रूटचा प्रयोग असा झाला यशस्वी

Published

ड्रॅगन फ्रूट हे परदेशी फळ असलं तरी बाजारात त्याला चांगली किंमत मिळते. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ड्रॅगन फ्रूटची शेती करण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत.

पण कोकणातल्या कातळ जमिनीवर पहिल्यांदाच ड्रॅगन फ्रूट पिकवण्याचा यशस्वी प्रयत्न 72 वर्षांच्या डॉ. श्रीराम फडके यांनी केला आहे. रत्नागिरी पूर्णगडजवळ मेर्वी गावात त्यांनी दोन एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे.

रिपोर्ट आणि शूट- मुश्ताक खान

व्हीडिओ एडिट- शरद बढे

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)