उष्णतेची लाट: कॅनडा, अमेरिकेत उष्णतेची लाट का आली?

व्हीडिओ कॅप्शन, कॅनडा, अमेरिकेत उष्णतेची लाट का आली?
Published

उष्णतेमुळे कॅनडा आणि पश्चिम अमेरिकेत अनेकांचे हाल होतायत.

भारतात उष्णतेच्या लाटेबद्दल नेहमीच बोललं जातं. पण एरव्ही ज्या देशांचा आपण हिवाळा, बर्फवृष्टीबद्दल विचार करतो तिथे इतकी कडाक्याची उष्णतेची लाट कशी आली? तापमान बदलाचे हे परिणाम कसे रोखायचे?

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)