You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अहमदनगरचा शेतकरी सिंगापूर, ऑस्ट्रेलियाचा चारा का पिकवतोय?
जनावरांसाठी असलेल्या सकस आहारात जास्त प्रमाणात प्रथिनं असलेल्या चाऱ्याची आवश्यकता असते. म्हणूनच सध्या देशी वाण असलेल्या चाऱ्यापेक्षा परदेशी जातीचा चारा शेतकऱ्यांमध्ये अधिक पसंत केला जातो. पण हा चारा महागही असतो.
अहमदनगरचे शेतकरी सोमेश्वर लवांडे यांनी थायलंड, ऑस्ट्रेलिया अशा परदेशी वाणाचा चारा आपल्या छोट्याशा शेतात लावला आणि त्यांच्या शेतीचं रुपच पालटून गेलं. आज त्यांचा चारा दुप्पट किंमतील विकला जातोय.
रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- शरद बढे
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)