पाकिस्तानमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचं कसं होतंय धर्मांतर?

Published

आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या मानवी हक्क कार्यकर्त्यांनी पाकिस्तानात होणाऱ्या मुस्लीम धर्मांतराच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केलीये.

हिंदू आणि ख्रिश्चन धर्मातील अल्पवयीन मुलींचं जबरदस्ती धर्मांतर केल्याच्या घटना 2013 ते 2019 दरम्यान सेंटर फॉर सोशल जस्टीस या लाहोरस्थित संघटनेने नोंदवल्या आहेत.

त्यांच्या माहितीनुसार अशी 246 प्रकरणं पुढे आली आहेत. या घटनांबद्दल मात्र पाकिस्तान सरकारने कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. बीबीसीच्या प्रतिनिधी शुमेएला जाफरी यांचा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)