You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फलटणची सुपरगर्ल स्वरा भागवत एवढा सारा व्यायाम कशी करते?
143 किलोमीटर सायकलने प्रवास, एका मिनिटात 100 पुशअप्स आणि 50 प्रकारच्या दोरीवरच्या उड्या - असले काही भारी व्यायाम करते फलटणची स्वरा योगेश भागवत.
गोखळी ते बारामती असा 143 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केल्याने सातारा जिल्ह्यातील गोखळी गावची स्वरा काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. त्यानंतर तिच्या यशाचं गमक समजून घेण्यासाठी बीबीसीच्या नितीन नगरकर यांनी तिच्या गावी जाऊन तिची भेट घेतली.
एडिटिंग - अरविंद पारेकर
निर्मिती - गुलशनकुमार वनकर, श्रीकांत बंगाळे
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)