पिकांची दुबार पेरणी करावी लागू नये यासाठी काय करायला हवं?

Published

महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांसमोर आज दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलं आहे.

सुरुवातीला दमदार हजेरी लावलेल्या पावसानं आता मात्र दडी मारली आहे. त्यामुळे पेरणीची योग्य वेळ कोणती? दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी काय करायला हवं? यासाठीचे काही शास्त्रीय निकष आहेत का? याची माहिती आपण गावाकडची गोष्ट क्रमांक-41 मध्ये जाणून घेणार आहोत.

व्हीडिओ - श्रीकांत बंगाळे

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)