कोव्हिडमधून बरे झाल्यानतंर तुम्हालाही झोप येत नाही का?

व्हीडिओ कॅप्शन, कोव्हिडमधून बरे झाल्यानतंर तुम्हालाही झोप येत नाही का?
Published

कोरोनातून बरं झालेल्या 10 पैकी 3 रुग्णांना झोपेशी संबंधित काही ना काही त्रास होत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झालंय.

झोपेशी निगडित प्रत्येक गोष्ट आजार किंवा व्याधी असेलच असं नाही. यामुळे झोप न येणं याचं रूपांतर आजारात कधी होतं हे डॉक्टरांकडून समजून घेणं आवश्यक आहे. डॉक्टरांचा सल्ला यासंदर्भात कधी घ्यावा हेही माहिती असायला हवं. तेच या व्हीडिओतून आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)