रशियात कोरोनाच्या नव्या लाटेमुळे सेंट पीटर्सबर्ग शहरात रुग्णालयंही अपुरी

व्हीडिओ कॅप्शन, रशियात कोरोनाच्या नव्या लाटेमुळे सेंट पीटर्सबर्ग शहरात रुग्णालयंही अपुरी
Published

रशियात कोरोनाची नवीन लाट येईल, अशी इथल्या सरकारी अधिकाऱ्यांना भीती वाटत आहे. गेल्या काही दिवसांत त्याठिकाणी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्याही वाढत आहे.

मॉस्कोसहित काही ठिकाणी निर्बंध वाढत आहेत. पण सेंट पीटसबर्गमध्ये फुटबॉलच्या Euro Cup 2020चे सामने होत आहेत. त्यामुळे त्याठिकाणी कोरोना निर्बंध धाब्यावर बसवले आहेत. त्याठिकाणी नक्की काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी पाहा बीबीसी प्रतिनिधी सारा रेन्सफोर्ड यांचा खास रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)