कोरोना व्हायरस: डेल्टा व्हेरियंटमुळे महाराष्ट्रात कोणते नवे निर्बंध लागले?

व्हीडिओ कॅप्शन, डेल्टा व्हेरियंटमुळे महाराष्ट्रात कोणते नवे निर्बंध लागले?
Published

राज्यात कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंटचा वाढता प्रभाव आणि नुकताच रुग्णाचा मृत्यू झाल्याने राज्य शासनाने पुन्हा निर्बंध लादण्याचा निर्णय घेत तसे नवे आदेश काढलेत.

कारण यामुळे राज्यात येत्या 4 ते 6 आठवड्यात तिसरी लाट येण्याची भीती सरकारने व्यक्त केलीय.

तसंच, कोव्हिड काळात पाळण्याचे नियम सध्या जनता मोडताना दिसत असल्याने देखील राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं आदेशांमध्ये नमूद केलंय. म्हणून पुढील आदेश येईपर्यंत राज्यात लेवल 3 चेच निर्बंध कायम राहतील असंही स्पष्ट करण्यात आलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)