डेक्कन एक्स्प्रेसच्या व्हिस्टाडोम कोचमधून खंडाळ्याच्या घाटाचं सौंदर्य पाहायला आवडेल?

व्हीडिओ कॅप्शन, डेक्कन एक्स्प्रेसच्या व्हिस्टाडोम कोचमधून तुम्हाला खंडाळा घाटाचं सौंदर्य पाहायला आवडेल?
Published

मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेसमध्ये आता व्हिस्टाडोम कोच बसविण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्हाला निसर्गाचं सौदर्य पाहत प्रवास करता येणार आहे.

या कोचमध्ये काचेचच्या मोठ्या खिडक्या आहेत. त्यामुळे बाहेरील दृश्यं सहज पाहता येणार आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)