You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
व्हेल मासा जीवघेणा असला तरी मैत्री करायला उत्सुक असतो, हे माहीत आहे का?
धोकादायक व्हेल माशांबद्दल संशोधकांना नेहमीच कुतुहल होतं. पण, समुद्राच्या आत राहत असल्याने आणि शिकार करण्याच्या क्षमतेमुळे त्यांच्या जवळ जाणं शक्य होत नव्हतं.
फक्त काही फोटोंवरून ते कसे जगतात याचा अभ्यास आतापर्यंत झाला. पण, एक्स्टर विद्यापीठातल्या एका संशोधन मोहिमेत ड्रोन कॅमेरे वापरून प्रथमच प्रशांत महासागरात व्हेल माशांच्या कळपांचं चित्रिकरण करण्यात आलं.
त्यातून व्हेल मासे कळपात मैत्रीपूर्ण वातावरणात राहतात, असं दिसून आलंय. जाणून घेऊया व्हेल माशांच्या कळपाविषयी...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)