You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवलक्ष्मी किन्नर आणि संजय झाल्टे यांचं लग्न कुटुंबांनी असं स्वीकारलं
टिकटॉक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ट्रान्सजेंडर शिवलक्ष्मी आणि संजय झाल्टे यांची ओळख झाली. त्यानंतर प्रेमात पडले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला.
ही घटना नाशिकच्या ग्रामीण भागात नुकतीच घडली. या अनोख्या लग्नाला दोन्ही कुटुंबानी कशी संमती दिली आणि नवविवाहित जोडप्याचा संसार कसा सुरू झाला याची ही कहाणी
रिपोर्ट आणि शूट- प्रवीण ठाकरे
व्हीडिओ एडिटिंग- शरद बढे,
लेखन आणि निर्मिती- प्राजक्ता धुळप
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)