नरेंद्र मोदीं - काश्मिरी नेत्यांच्या बैठकीनंतर काश्मिरमध्ये काय बदल होईल? सोपी गोष्ट 368

व्हीडिओ कॅप्शन, नरेंद्र मोदीं - काश्मिरी नेत्यांच्या बैठकीनंतर काश्मिरमध्ये काय बदल होईल? सोपी गोष्ट 368
Published

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मिरी नेत्यांबरोबर 24 जून या दिवशी दिल्लीत बैठक घेतली. केंद्र सरकारला काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यापूर्वी मतदारसंघांची पुनर्रचना करायची आहे, पण प्रादेशिक पक्षांना हे मान्य नाही.

काश्मिरी पक्ष 370 च्या मुद्द्यावर न्यायालयीन लढाई सुरूच ठेवणार आहेत, केंद्राच्या लेखी तो विषय संपला आहे. जर गेल्या दोन वर्षांत कुणाच्यात भूमिकेत बदल झाला नसेल तर ही बैठक घेतल्याने काय साध्य झालं? यामागे अजून काय गणितं आहेत? ऐकू आजच्या सोपी गोष्टमध्ये.

संशोधन- सिद्धनाथ गानू, रियाझ मसरूर

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- शरद बढे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)