निपाह व्हायरस महाबळेश्वरमध्ये सापडला, माणसांना संसर्गाचा धोका किती? सोपी गोष्ट 367

Published

महाबळेश्वरच्या एका गुहेत काही वटवाघळांमध्ये निपाह व्हायरस सापडला. या व्हायरसचा यापूर्वी चार वेळा भारतात उद्रेक होऊन गेला आहे.

केरळमध्ये 2018 साली या व्हायरसमुळे 18 लोकांचा मृत्यू झाला होता. निपाहवर अजूनही कोणतीही लस नाही किंवा ठोस उपचारपद्धतीही नाही. वटवाघुळांमधून निपाहचा संसर्ग माणसांना होण्याची शक्यता किती असते? या व्हायरसपासून सुरक्षित कसं राहायचं? या सगळ्याची उत्तरं देणारी आजची ही सोपी गोष्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)