झोया लोबो : भारतातली पहिली तृतीयपंथी फोटोजर्नलिस्ट, जिने रेल्वेत भीक मागत कॅमेरा विकत घेतला
Published
मुंबईच्या झोया थॉमस लोबोंनी पहिल्या किन्नर फोटोजर्नलिस्ट म्हणून साऱ्या देशाचं लक्ष वेधून घेतलंय.
तृतीयपंथीय समुदायांमध्ये वावरत असताना झोया यांनी कॅमेरा घेण्याचं स्वप्न बाळगलं आणि आपल्या नजरेतून जग टिपू लागल्या. झोया यांची कहाणी म्हणजे जिद्दीचा अथक प्रवास आहे.
व्हीडिओ रिपोर्ट – शाहीद शेख
एडिटिंग – निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)