You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार बैठक: राष्ट्र मंच ही संघटना कुणी सुरू केली?
Published
राष्ट्र मंच नावाच्या एका बॅनरखाली देशभरातले अनेक भाजपविरोधी नेते 22 जून 2021 रोजी शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी भेटत आहेत.
पण राष्ट्र मंच ही संस्था काय आहे? हा राजकीय पक्ष आहे की विरोधकांची मोट बांधणारी नवीन आघाडी?
पाहा नीलेश धोत्रेंचं विश्लेषण.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)