कोरोनामुळे 5 लाख लोक गमावणारा 'हा' ठरला जगातला दुसरा देश
Published
आतापर्यंत जगात दोनच देशांनी पाच लाख कोव्हिड मृत्यूंचा टप्पा ओलांडलाय. पहिला देश होता अमेरिका आणि दुसरा ठरलाय ब्राझील.
रविवारच्या (20 जून) 24 तासांत ब्राझीलमध्ये 2 हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले. राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारू यांच्याविरोधात ब्राझीलमघ्ये संताप वाढत चाललाय. रस्त्यांवर हजारोंच्या संख्येने निदर्शक उतरलेत. त्यांची मागणी एकच आहे, बोल्सोनारोंना हटवा.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)