You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रकाश आंबेडकर मराठा आरक्षणाच्या आंदोलनात का उतरले आहेत?
मराठा आरक्षणाचा प्रश्न सद्यस्थितीतल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरू पाहतोय. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती सध्या त्याचा चेहरा बनले आहेत.
या निकालानंतर ते अनेक नेत्यांना भेटले, त्यात सर्वांत शेवटी प्रकाश आंबेडकरांना भेटले. तेव्हापासून या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर स्पष्ट आणि आग्रही भूमिका घेतांना दिसताहेत.
पुण्यात जेव्हा आंबेडकर आणि संभाजीराजे यांची भेट झाली, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी 'महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा आला असून संभाजीराजेंनी पुढाकार घ्यावा' असं सुचवून एका नव्या चर्चेला सुरुवात करुन दिली होती.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)