कोरोना लस: मुंबईत खोट्या लशी देणाऱ्या चार जणांना अटक
Published
मुंबईच्या हिरानंदानी हेरिटेजमधील लसीकरण घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली.
या सोसायटीमधल्या 390 जणांना खोट्या लशी दिल्याचा या चौघांवर आरोप आहे.
कोरोनाची लस घेतल्यानंतर कुणालाही दुष्परिणाम जाणवला नाही तसंच प्रमाणपत्रात वेगवेगळ्या हॉस्पिटल्सचं नाव आल्याने रहिवाशांना संशय आला.
त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर अखेर चौघांना जेरबंद करण्यात आलं.
व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – सुयोग रेडिज
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)