खवले मांजरांचं पुनर्वसन आणि संवर्धन महत्त्वाचं आहे कारण...
Published
पँगोलिन म्हणजेच खवले मांजराची तस्करी जगात सर्वांत जास्त होते. नामशेष होणाऱ्या खवले मांजराला वाचवण्यासाठी थाई वॅन न्युएन यांनी मिशन हाती घेतलंय.
त्यांनी व्हिएतनाममधलं पहिलं पँगोलिन पुनर्वसन केंद्र स्थापन केलं. त्यांनी आतापर्यंत 500 खवले मांजरांना जंगलात परत सोडलंय. खवले मांजर संवर्धनाची दखल घेत थाई यांना गोल्डमन पर्यावरण पुरस्कार मिळालाय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)