Youtube Star : 84 व्या वर्षी हे आजोबा कसे बनले इतके लोकप्रिय
Published
वय वर्षं 84 हे खरंतर आराम करायचं असतं. पण या वयाचे जॉन बटलर हे युट्युब स्टार बनले आहेत. लोक त्यांची तुलना स्टार वॉर्समधील जेडाय या लोकप्रिय पात्राबरोबर करताना दिसत आहेत. असं काय केलं आहे या आजोबांनी ज्यामुळे त्यांचे लाखो चाहते निर्माण झाले आहेत.
पाहा या व्हीडिओमध्ये.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)