गौतम अदानी यांची मागच्या दहा वर्षांत इतकी भरभराट कशी झाली? | सोपी गोष्ट 360

Published

14 जून रोजी अदानी एंटरप्राईजेस् कंपन्यांचे शेअर कोसळल्यामुळे गौतम अदानी यांची नरेंद्र मोदींशी मैत्री, मागच्या दहा वर्षांत त्यांच्या कंपन्यांची झालेली भरभराट हे विषय पुन्हा ऐरणीवर आले आहेत. त्या निमित्ताने जाणून घेऊया देशातले दुसऱ्या क्रमांकाचे उद्योगपती गौतम अडाणी यांच्याविषयी आणि त्यांच्याभोवतीच्या वादांविषयी, आजच्या सोपी गोष्टमध्ये...

संशोधन - ऋजुता लुकतुके

लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - शरद बढे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)