जास्त व्यायाम केल्याने Motor Neurone Disease होण्याचा धोका का वाढतोय?

व्हीडिओ कॅप्शन, जास्त व्यायाम केल्याने Motor Neurone Disease होण्याचा धोका का वाढतोय?
Published

तुम्ही व्यायाम करता का? तो तुम्ही नियमित करता का ? आरोग्यासाठी व्यायाम करणं अगदी गरजेचं आहे. पण कोणतीही गोष्ट अती करणं धोक्याचं असतं तसंच याबाबतही आहे.

प्रमाणाबाहेर नियमित व्यायाम केला आणि एख्याद्या व्यक्तीला जेनेटिक प्रॉब्लेम असला तर त्यांना मोटर न्यूरॉन नावाचा आजार वाढण्याचा धोका असतो. UKमधल्या शेफिल्ड विद्यापीठाच्या टीमनं केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)