You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इस्त्रायलमध्ये नेतन्याहू सरकार पाडण्यासाठी 8 विरोधी पक्ष कसे एकत्र आले? | सोपी गोष्ट 359
इस्त्रायलमध्ये बेंजामिन नेतन्याहू यांची बारा वर्षांची राजवट उलथून आठ पक्षांचं आघाडी सरकार सत्तेत आलं आहे. रविवारी (13 जून) तिथल्या संसदेत झालेल्या बहुमत चाचणीत नेतन्याहू यांच्या पक्षाचा एका मताने निसटता पराभव झाला.
आता आठ पक्षांची एकत्र मोट बांधण्याचं अवघड काम नवे पंतप्रधान नेफ्ताली बेनेट यांना करायचं आहे. पण नेतन्याहू यांच्या पराभवासाठी हे आठ परस्परविरोधी विचारसरणीचे पक्ष कसे एकत्र आले? आणि या सत्ता बदलामुळे भारत आणि इस्त्रायल यांच्या मैत्रीवर काही परिणाम होईल का, जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये...
संशोधन - ऋजुता लुकतुके
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - शरद बढे
हेही वाचलं का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)