कोरोना: अहमदनगरमधल्या कोव्हिड सेंटरमध्ये या जोडप्याने लग्नसोहळा का उरकला?

व्हीडिओ कॅप्शन, अहमदनगरमधल्या कोरोना सेंटरमध्ये या जोडप्याने लग्नसोहळा का उरकला?
Published

अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात एक आगळा-वेगळा विवाह सोहळा पार पडला. नुकतेच अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

ही संधी साधून दोन जोडप्यांनी चक्क कोव्हिड सेंटर मध्ये लग्न केलं. राजश्री काळे आणि डॉ. राहुल कदम यांनी आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात कोव्हिड सेंटरमधूनच केलीये. लग्नात होणारा अवांतर खर्च टाळून या जोडप्यांनी कोव्हिड सेंटरला मदत करायची होती.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)