तरुणांनाही लाजवेल असा उत्साह, शंभरी पार केलेल्या आजींची कला पाहून व्हाल थक्क

व्हीडिओ कॅप्शन, तरुणांनाही लाजवेल असा उत्साह, शंभरी पार केलेल्या आजींची कला पाहून व्हाल थक्क
Published

ऑस्ट्रेलियातल्या एलिन क्रेमर आजींचं वय 'फक्त' 106 वर्षे आहे. 'फक्त' म्हणण्याचं कारण, या वयातही त्या नृत्य करतात.

क्रेमर आजींनी जगभरात आपली नृत्यकला सादर केलीय. 99 व्या वर्षी त्या सिडनीत परतल्या आणि तेव्हापासून त्यांनी स्वत:ला वर्किंग वुमन म्हणून जाहीर केलंय. त्या चित्रपटात काम करतात आणि पुस्तकंही लिहितात.

शंभरी पार केल्यावरही आपण व्यग्र आहोत, असं म्हणणाऱ्या आजींच्या उत्साह आणि उर्जेला त्यांचं वयही बाधा आणू शकलं नाहीय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)