मालवणीतल्या अवैध बांधकामामुळे 11 जणांचे कसे गेले बळी?

Published

मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात एक इमारत बुधवारी 9 जूनला रात्री कोसळली आहे. यामुळे झालेल्या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला, तर 17 जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मालवणी भागातील 3 मजली इमारतीचा दुसरा आणि तिसरा मजला शेजारच्या 1 मजली चाळीवर कोसळले.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)