होल्डिंग पाँड्स पावसाळ्यात मुंबईला पुरापासून वाचवू शकतील का? - सोपी गोष्ट 358

व्हीडिओ कॅप्शन, होल्डिंग पाँड्स या पावसाळ्यात मुंबईला पूरापासून वाचवू शकतील का? | सोपी गोष्ट 358
Published

मुंबई शहरात पावसाळ्यात निर्माण होणारा पुराचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं टोकयोच्या धर्तीवर जमिनीखाली पाणी वाहून नेणारे बोगदे खणण्याचं ठरवलं आहे. या भूमिगत तळ्यांना होल्डिंग पाँड्स म्हणतात.

असा पहिला प्रकल्प येत्या दहा दिवसांत मुंबईच्या हिंदमाता परिसरात कार्यान्वितही होणार आहे.

सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया होल्डिंग पाँड्स प्रकल्पाविषयी आणि या प्रकल्पामुळे तरी मुंबईची पूरस्थिती आटोक्यात येईल का याविषयी...

संशोधन - मयांक भागवत, ऋजुता लुकतुके

लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

एडिटिंग- निलेश भोसले