प्रथिनांचा मोठा स्रोत असणारे पौष्टिक, स्वादिष्ट कीटक खायला तुम्हाला आवडतील का?

व्हीडिओ कॅप्शन, प्रथिनांचा मोठा स्रोत असणारे पौष्टिक, स्वादिष्ट कीटक खायला तुम्हाला आवडतील का?
Published

तब्बल 17 वर्षं जमिनिखाली राहून सकाडस नावाचे कीटक बाहेर आले आहेत. ते प्रथिनांचा उत्तम स्रोत असल्याचं सांगितलं जातं.

आपल्यापैकी अनेकांना कीटक खाणं किळसवाणं वाटू शकेल. पण येत्या काळात हवामान बदलाचा विचार केला तर कीटक हे खाद्यासाठी उपयुक्त ठरतील असं सांगितलं जातंय. नक्की याचं कारण काय असावं हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)