संभाजी महाराज यांच्या नावावरून सांबार शब्द तयार झाला का?

व्हीडिओ कॅप्शन, संभाजी महाराज यांच्या नावावरून सांभार / सांबर या पदार्थाचं नाव पडलं का?
Published

एकेकाळी दक्षिण भारतामध्ये केलं जाणार सांबार आता भारतभर पसरलं आहे आणि परदेशातही ते जाऊन पोहोचलं आहे. कारण इडली म्हटलं की पुढचा शब्द सांबार आलाच पाहिजे इतकं हे नातं तयार झालं आहे.

आमटीइतकंच सांबाराला महत्त्व प्राप्त झाल्यामुळे सांबार-भातासारखं जेवणही आपल्या सगळ्यांच्या ताटात येऊन पोहोचलं आहे.

पण हे सांबार आलं कुठून? हा सांबार शब्द कसा तयार झाला? सांबार नक्की कोणत्या पदार्थाला म्हणत? महाराष्ट्रातही सांबार नावाचा पदार्थ होता का? अशा अनेक प्रश्नांचं उत्तर शोधायला हवं.

व्हीडिओ - ओंकार करंबेळकर

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)