You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
म्युकरमायकोसिसमुळे डोळा गमावला आणि दीड कोटी रुपये खर्च आला
नागपूरचे नवीन पॉल कोव्हिडमधून 15 दिवसांत बरे झाले पण नंतर त्यांना काळी बुरशी म्हणजेच म्युकरमायकोसिस झाला आणि त्यांची परवड सुरू झाली.
सुरुवातीला त्यांच्या आजाराचं योग्य निदान न झाल्याने त्यांचा आजार बळावला. जेव्हा म्युकरमायकोसिसचं निदान झालं तेव्हा उपचारांवरचा खर्च वाढतच गेला.
आतापर्यंत त्यांना दीड कोटीच्या घरात खर्च आला आहे. त्यातील एक कोटी खर्च रेल्वे विभागामार्फत झाल्याने त्यांच्यावर 50 लाखांचा भार आहे.
रिपोर्ट – प्रवीण मुधोळकर
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)