अमेरिकन आणि पाश्चात्य फौजांना इराकमध्ये कोणता धोका आहे?

व्हीडिओ कॅप्शन, अमेरिकन आणि पाश्चात्य फौजांना इराकमध्ये कोणता धोका आहे?
Published

अमेरिका आणि पाश्चात्य देशांच्या फौजांना इराकमध्ये नव्या संकटाला तोंड द्यावं लागतंय. अमेरिकन हवाई तळांवर इराणी बनावटीच्या ड्रोन्सनी हल्ला केल्यानंतर इराकचा धोका अधिक वाढलाय. इराणने आपला सहभाग नसल्याचं अधिकृतरित्या सांगितलं आहे.

या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमध्ये कोणतं छुपं युद्ध सुरू आहे? इराक पुन्हा युद्धभूमी का बनतेय आणि त्याची मोठी किंमत इराकी जनतेला कशी मोजावी लागत आहे.. याविषयीचा बीबीसी प्रतिनिधी क्विंटन सॉमरविल यांचा रिपोर्ट...

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)