Sperm Whale: व्हेल माशाच्या पोटात मच्छिमारांना मिळाले 10 कोटी रुपयांचे अँबरग्रीस
येमेनमधली ही घटना आहे. त्यानंतर इथल्या मच्छिमारांचं आयुष्यच बदललं आहे.
नेहमीप्रमाणे येमेनमधला एक मच्छिमार समुद्रात गेला होता. तेव्हा त्याला एक मोठा मृत व्हेल मासा आढळला. त्याच्या भोवती एक वेगळा वास येत होता. त्यावरून तो एक 'स्पर्म व्हेल' मासा आहे, असं कळलं. त्याच्या पोटात अँबरग्रीस नावाचा पदार्थ मिळू शकतो अशी त्याला खात्री पटली. मग त्याने ताबडतोब त्यांच्या सहकाऱ्याला फोन केला. महाकाय व्हेल किनाऱ्यावर आणि त्या मच्छिमाराचां अंदाज खरा ठरला.
पण हे अँबरग्रीस काय असते? त्याचा कशासासाठी वापर होतो? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)