जात पंचायतीने 17 वर्षं बहिष्कार टाकला आणि मरणानंतरही केलं बहिष्कृत

Published

आंतरजातीय विवाह केला म्हणून प्रकाश ओगले यांच्या कुटुंबाला गेल्या 17 वर्षांपासून जातपंचायतीच्या बहिष्काराला सामोरं जावं लागतंय.

प्रकाश ओगलेंच्या मृत्यूनंतरही बहिष्कार कायम राहिला. रविवारी (6 जून) दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. अंत्यसंस्कारासाठी समाजातील कुणीही पुढे आले नाही. अखेर सात मुलींनी आणि दोन मुलांनी त्यांच्या पार्थिवाला खांदा देऊन अंत्यसंस्कार पार पाडले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)