कोरोना व्हायरस: कोव्हिड उपचार करताना लहान मुलांना पालकांपासून दूर ठेवणं कसं होतंय अवघड?
Published
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतल्या वाढत्या संसर्गाचा फटका मुलांनाही बसला. कर्नाटकमध्ये मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांमंध्ये 1 लाख 40 हजार मुलांना कोरोनाची लागण झाली. काही कुटुंबांमध्ये तर मुलांसह आई-वडिलांनाही कोव्हिडमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं.
बीबीसीच्या प्रतिनिधी देविना गुप्ता यांचा रिपोर्ट
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)