अल्झायमर्स रुग्णांना दिलासा देणाऱ्या औषधाला अमेरिकेत मंजुरी

व्हीडिओ कॅप्शन, अल्झायमर्स रुग्णांना दिलासा देणाऱ्या औषधाला अमेरिकेत मंजुरी
Published

अल्झायमर्सचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. आडुकानुमॅब या औषधाच्या वापराला अमेरिकेत मंजुरी मिळाली आहे आणि युकेमध्ये त्याच्या चाचण्या सुरू आहेत.

ज्यांच्यात या आजाराची सुरुवात आहे अशांना याचा अधिक उपयोग होत असल्याचं समोर आलं आहे. काय आहे हे औषध? हे कसं काम करतं?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)