इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा लहान मुलांचा बँड कोणता?
Published
नवी मुंबईच्या दिघा भागातील आंबेडकर नगर चाळीत राहणाऱ्या मुलांनी इन्स्टाग्रामवर खूप धम्माल उडवून दिलीये.
इन्स्टाग्रामवर आणि इतर सोशल मीडियावर त्यांचे व्हीडिओ व्हायरल होतायत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)