You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आयकर: ऑनलाईन फॉर्म भरणं झालं सोपं, नवीन वेबसाईटमध्ये कोणते बदल झालेत? | सोपी गोष्ट 354
यंदा तुम्ही विवरणपत्र ऑनलाईन भराल तेव्हा तुमचा तो अनुभव वेगळा असू शकतो. कारण, सर्वसामान्य नागरिकांना विवरणपत्र ऑनलाईन भरता यावं आणि त्यांच्यासाठी ही प्रक्रिया सुटसुटीत आणि सोपी व्हावी यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष करवसुली मंडळाने आपल्या वेबसाईटमध्ये www.incometax.gov.in काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
ही नवी वेबसाईट आजपासून जनतेसाठी खुली झाली आहे. जाणून घेऊया या नवीन वेबसाईटविषयी आणि त्यातील बदलांविषयी, सोपी गोष्टमध्ये...
लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)