You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : नेस्को कोव्हिड सेंटरमध्ये झिंगाट गाण्यावर डान्स
Published
मुंबईच्या नेस्को कोव्हिड सेंटरमधील कर्मचारी या सेंटरला एक वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं झिंगाट या गाण्यावर थिरकले.
गेल्या एका वर्षापासून रुग्णांची अव्याहत सेवा करणाऱ्या या आरोग्य कर्मचाऱ्यांनी झिंगाटवर ठेका धरत थोडा विरंगुळा केला.
हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)