लॉकडाऊनमुळे मुलाचं क्रिकेट थांबू नये म्हणून वडिलांनी शेतात तयार केलं मैदान?

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्र लॉकडाऊनमुळे मुलाचं क्रिकेट थांबू नये म्हणून वडिलांनी शेतात तयार केलं मैदान?
Published

लॉकडाऊनमुळे मुलाचा क्रिकेट सराव थांबला आणि वडिलांनी त्याला आपलं शेत उखडून चक्क मैदानच बनवून दिलं.

पंढरपूरमधले शेतकरी बाळासाहेब सूर्यवंशी यांनी आपली 5 एकर द्राक्षाची बाग जमीनदोस्त केली. त्यांना राष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट मैदान बनवायचंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)