You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संजय दत्तला दुबईने दिलेल्या गोल्डन व्हिजाचे काय फायदे आहेत?
Published
बॉलिवुड अभिनेता संजय दत्त याला संयुक्त अरब अमिरातीकडून नुकताच गोल्डन व्हिजा देण्यात आला आहे. UAE नं आपल्याला गोल्डन व्हिसा दिल्याबद्दलचं ट्वीट खुद्द संजय दत्तने केलं आहे.
गोल्डन व्हिजा म्हणजे नेमकं काय? आणि त्याचे फायदे काय असतात?
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)