पर्यावरण दिवस: नाशिकचं मेलेलं वन पुन्हा जिवंत करणारा जंगल मॅन

Published

जंगलात हिरवी झाडं आहेत खरी पण ती जंगल ओसाड आहेत, तिथे ना पक्ष्यांचा किलबिलाट, ना प्राण्यांचा वावर. हे चित्र काही पर्यावरण प्रेमींनी बदलायचं ठरवलं आणि उभी राहिली नाशिकची देवराई.

इथे गेल्या 6 वर्षांपासून देशी वृक्ष, वेली आणि कंदमुळांचं संवर्धन केलं जातं. पक्षांच्या किलबिलाटाने ही देवराई आता गजबजलीये.

रिपोर्ट - अनघा पाठक

शूट - प्रवीण ठाकरे

एडिटिंग - शरद बढे

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)