कोरोनामुक्तीचा हिवरे बाजार पॅटर्न कसा आहे?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोनामुक्तीचा हिवरे बाजार पॅटर्न कसा आहे?
Published

अहमदनगर जिल्ह्यातल्या हिवरे बाजार या गावाने आता कोरोनाच्या काळातही नवा आदर्श घालून दिलाय. पाणलोट क्षेत्राचा विकास करून कायापालट करणारं आदर्श गाव म्हणून हिवरे बाजारची ओळख आहे.

लोकसहभाग केंद्रस्थानी ठेवून गावाने विकास केला. आणि आता कोरोनाचं संकट ओढवल्यावरही गावसहभागानेच त्यावर मात केली गेलीय. हिवरे बाजारच्या कोरोनामुक्त पॅटर्नचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कौतुक केलं आहे.

रिपोर्ट- राहुल गायकवाड, शूट- नितीन नगरकर, व्हीडिओ एडीटिंग- अरविंद पारेकर, निर्मिती- प्राजक्ता धुळप

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)