कोरोना व्हायरसचा अर्थव्यवस्था आणि मध्यमवर्गावर काय परिणाम झाला?

Published

कोरोना व्हायरसमुळे भारताची अर्थव्यवस्था मंदावली. मध्यमवर्गाला याचा मोठा फटका बसला. कंझप्शनवर आधारित असलेल्या आर्थिक प्रगतीचं यामुळे काय होणार? लहान उद्योग आणि सेवा क्षेत्रातले लोक यातून कसे सावरतायत?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)