भारत-चीन संघर्ष झाला त्या लडाख सीमेवर काय घडतंय?

Published

भारत आणि चीन यांच्यात जून 2020 मध्ये संघर्ष झाला. वर्षभरानंतर अजूनही दोन देशांमध्ये सगळं काही शांत झालेलं नाही. लडाखमध्ये काय परिस्थिती आहे हे बीबीसीने जाणून घेतलं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)