कोरोना लॉकडाऊन : ऑनलाईन शाळेसाठी डोंगरावर जाणारी काश्मीरी मुलं

Published

कोव्हिडचा संसर्ग रोखण्यासाठी काश्मिरमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. शाळा, कॉलेजेस बंद आहेत आणि ऑनलाईन वर्ग सुरू आहेत.

पण जिथे मोबाइलचं जाळं पोहोचलेलंच नाही अशा गावांचं काय? बीबीसीचे प्रतिनिधी आमिर पीरझादा उत्तर काश्मीरमधील लिंबर गावात गेले या गावाचा उर्वरित जगाशी संबंधच येत नाही कारण इथे संपर्क साधनं पोहोचलीच नाहीयत. मग विद्यार्थी ऑनलाईन वर्गांना कसे हजर राहतात?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)